गेल्या 42 वर्षांपासून मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांच्या निधानाची बातमी ऐकून दुःख झाले. वॉर्डबॉयने केलेल्या हल्ल्यानंतर त्या कोमामध्ये गेल्या होत्या. गेली बेचाळीस वर्षे त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरू होते. अरुणा शानबाग यांच्या आत्म्यास शांती मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना !
0 comments:
Post a Comment